E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
देवगिरी किल्ल्यात पेटलेला वणवा
प्राचीन वारसा | आगीचे हो भक्ष्य |
कुणाचे ना लक्ष | यांच्याकडे ॥१॥
बुजवतो आम्ही | प्राचीन बारवा |
तहान गारवा | नाकारतो ॥२॥
वापरतो जुने | नक्षीचे दगड |
कपडे रगड | धुण्यासाठी ॥३॥
जुन्या मंदिराचे | वापरून चिरे |
उभारतो घरे | आपापले ॥४॥
डोळ्यासमोरून | वारसा हो नष्ट |
ऐसे नतद्रष्ट | आपणच ॥५॥
निर्मिताना किती | आयुष्ये संपली |
वास्तू नष्ट केली | आपण ती ॥६॥
कांत मूक वाणी | भरलेला डोळा |
विध्वंस सोहळा | वारश्याचा ॥७॥
- श्रीकांत उमरीकर
मो. ९४२२८७८५७५
----
एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता. तुमची प्रगती रोखणार्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामील व्हा. सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकार्याबद्दल वाईट वाटलं. पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण?
यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला. शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.
कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता. शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता, या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखू शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वत:! कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता. तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच. आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसर्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही. दुसर्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल? तुम्ही तेव्हाच मोठे होऊ शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.
---
आयुष्यात स्वत:ला कधी ‘उद्ध्वस्त‘ होऊ देऊ नका
कारण लोक ‘ढासळलेल्या‘ घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत..
संकटावर अशा प्रकारे तुटून पड़ायचं की.... जिंकलो तरी ‘इतिहास‘ आणि हरलो तरी ‘इतिहास‘च घडला पाहिजे..!
---
चालून तर पाय दुखतात
खूप चालायला लागयचं तेव्हा रडायला व्हायचं.
नंतर गाडी घेतली आणि चालायची सवय मोडून गेली.
गाडी विकल्यावर पायी चालणं कठीण झालं.
एकेदिवशी दवाखान्यात जायचं होतं.
नेमकी तिकडे जाणारी बस मिळाली नाही.
मग खूप चालून दवाखान्यात पोचलो.
पाय वैतागून दुखू लागले.
मी रिसेप्शन हॉलमधे बसलो.
माझ्या बाजूला बसलेला एक इसम म्हणाला,
आज चालून चालून खूप खांदे दुखायलेत.
मला हसू आलं.
मी म्हणालो, चालून तर पाय दुखतात.
नंतर माझी नजर त्याच्या काठ्यांकडे गेली...
******
जीवन जगायचं तर पावलांच्या
जोडीसारखं जगा.
प्रथम पुढे पडणार्या पावलाला
गर्व नसतो तर मागे पडणार्या
पावलाला कुठलाच कमीपणा नसतो
कारण त्या दोघींनाही माहीत असतं
आपली स्थिती बदलत राहणारी आहे!
******
आत्ताचे पालक मुलांना सांगतात की उज्ज्वल भविष्यासाठी जेईई किंवा एनईईटीची परीक्षा दे!
आमच्या वेळेस पालक सांगायचे की...
जी (जेईई) परीक्षा देशील ती नीट (एनईईटी) दे म्हणजे झालं!
----
Related
Articles
तामिळनाडू-आंध्र प्रदेशात १ हजार ३३२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी
10 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याच्या समर्थनार्थ चार राज्ये न्यायालयात
16 Apr 2025
अनिश्चिततेच्या जगात भारत प्रगतीचे अद्भूत उदाहरण : मुर्मू
12 Apr 2025
डॉ. रोहित टिळक यांच्या उपस्थितीत परशुराम प्रीमियर लीगचा पुरस्कार सोहळा
16 Apr 2025
अखनूरमध्ये लष्करी अधिकारी शहीद
13 Apr 2025
वाल्मीकच्या ‘एन्काउंटर’ची होती ऑफर
15 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रेपो दरात पुन्हा कपात
2
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
3
प्रशांत कोरटकर याला जामीन
4
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
5
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
6
राज्यपालांवर अंकुश (अग्रलेख)